अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणार आहे.

नवरात्रीचा दुसरा दिवस, रंग – हिरवा, देवी- मुंबादेवी
मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता, मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे.
मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले.
मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here