नाशिक : हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर1932 रोजी झाली. म्हणून या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवाई दलाचा ८९ वा स्थापना दिवस साजरा केला जाईल. भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. हवाई दलाने आपल्या शौर्याने भारताला अनेक वेळा अभिमान वाटावा असे क्षण दिले आहेत. यानिमित्ताने भोसला मिलिटरी स्कुल येथे विद्यार्थ्यांना ड्रोन व हवाई विमानाची माहिती देण्यात आली.






Esakal