अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवींची नऊ रुपं साकारणार आहे. पाहुयात तिचे खास फोटो..
नवरात्रीचा तिसरा दिवस, रंग – करडा, देवी- जया गौरी दुर्गा परमेश्वरी जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी, चामुंडेश्वरी, ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंद पुराणात याचा उल्लेख आहे. मनिषा कोळगे यांनी अपूर्वाचा हा मेकअप केला आहे. तर राहुल महाडिक यांनी ही खास फोटोग्राफी केली आहे.