बिग बॉसच्या 14 व्या सीझनची विजेती रुबीना ही नेहमी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिचे फोटो, व्हिडिओ आणि एखाद्या गोष्टीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. जशास तसे उत्तर देण्यात रुबीना प्रसिद्ध आहे. एरवी मालिकांमधून प्रेक्षकांनी तिचं वेगळं रूप पाहिलं आहे. मात्र बिग बॉससारख्या रियॅलिटी शो मध्ये रुबीनाचा अनावर झालेला रागही प्रेक्षकांनी पाहिला आहे. सध्या तिचा एक लूक समोर आला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.





Esakal