छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवली आहे. या मालिकेतील पाठकबाई उर्फ अंजलीची भूमिका अक्षया देवधरने साकारली होती. हिने नुकताच फोटोशूट केला आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षयाने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षयाने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे.
अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अक्षयाच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते आहे.
अक्षयाचे फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. आतापर्यंत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here