लखीमपूर खेरी येथे मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्या विरोधात आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्ट च्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

लखीमपूर खेरी हिंसाच्याराच्या विरोधात महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे.

बंदच्या समर्थनार्थ पुण्यात एपीएमसी मार्केट बंद आहे.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एपीएमसी बाजारपेठेतील दृश्य

"एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना त्याची आधीच माहिती दिली होती" असे बाजार व्यवस्थापक मधुकांत गरड यांनी सांगितले.

“एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना त्याची आधीच माहिती दिली होती” असे बाजार व्यवस्थापक मधुकांत गरड यांनी सांगितले.

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हा बंद पुकारला आहे.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंस्चारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकरी होते.

बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील दृश्य

"बंद मोडून काढण्याची भाषा  करणारे मुर्ख आहेत.  कोणाला वाटतं असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं" असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

“बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मुर्ख आहेत. कोणाला वाटतं असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं” असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हा बंद पुकारला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here