Unwanted Hair in Women: काही महिलांच्या चेहऱ्यावर खूप जास्त केस दिसू लागतात. या नको असलेल्या केस येण्याला (Unwanted Hair in Women) हर्सुटिज्म (Hirsutism) म्हटले जाते. काही महिलांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सोनरी रंगाचे केस असतात पण हर्सुटिज्ममध्ये हे केस जाड आणि काळ्या रंगाचे असतात. हे नको असलेले केस चेहरा, हाथ, पीठ, छाती, कुठेही येतात. महिलांमध्ये हर्सुटिज्म हा सहसा पुरुष हार्मोनशी संबधीत असतो. हर्सुटिज्म नुकसानदायक नसतो.

महिलांमध्ये नको असलेले केस
हर्सुटिज्म होण्याची लक्षणे (Hirsutism Symptoms)-
अचानक वजन वाढणे, पुरळ, खूप जास्त थकवा, सारखा मुड बदलणे, पेल्विक पेन, डोके दुखी, इनफर्टिलिटी, झोप न होणे ही हर्सुटिज्मची सर्वसाधरण लक्षण आहेत. काही जणांचे बल्ड प्रेशर वाढते, हाडांची आणि मांसपेशी कमकुवत होतात असे लक्षणदेखील दिसतात. हर्सुटिज्मचा शोध लाविण्यासाठी डॉक्टर हॉर्मोन लेव्हलची चाचणीसाठी रक्तचाचणी करायला सांगतात. ट्युमर किंवा सिस्ट हे जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड देखील करतात.

महिलांमध्ये नको असलेले केस
Hirsutismover उपाय?
जर तुमचे वजन खूप जास्त वाढले असले तर डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतील. वजन योग्य राखण्यासाठी हॉर्मोनचा स्तर संतुलित ठेवणे गरजेचे आहे. PCOS किंवा एड्रेनल डिसऑर्डर असेल तर डॉक्टर तुम्हाला औषध देतील. हर्सुटिज्म कंट्रोल करण्यासाछी कधी कधी डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्या देखील देतात जेणेकरून हॉर्मोनल बँलन्स होऊ शकेल. त्यामुळे हेअर रिमुव्हल, वॅक्सिग, शेविंग, डिपिलेटरी लेजर हेअर रिमुव्हल आणि इलेक्ट्रोलिसिसद्वारा नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते.

महिलांमध्ये नको असलेले केस
हर्सुटिज्म (Hirsutism) होण्याची कारणे :
टेस्टोस्टेरोनसोबत एण्ड्रोजन हॉर्मोनमुळे सामान्य पातळीपेक्षा जास्त झाल्यास महिलांच्या शरीरावर असे केस उगवतात. त्यामुळे महिलांच्या शरीरावप पुरुषांसारखे केस उगवतात. त्याची अनेक कारण आहे पण सर्वसाधरण कारण पॉलिसीस्टीक ओवेरियन सिंड्रोम(PCOS) आहे. याचा परिणाम हॉर्मोन प्रॉडक्शन, मासिक पाळी, फर्टिलिटीवर पडतो. त्याशिवाय एड्रेनल ग्लैंड डिसऑर्डर (Adrenal gland disorders) मुळे देखील महिलांच्या शरीरावर नको असेलेले केस वेगात वाढतात.

महिलांमध्ये नको असलेले केस
हर्सुटिज्म (Hirsutism) होण्याची लक्षणे(Hirsutism Symptoms)-
अचानक वजन वाढणे, पुरळ, खूप जास्त थकवा, सारखा मुड बदलणे, पेल्विक पेन, डोके दुखी, इनफर्टिलिटी, झोप न होणे ही हर्सुटिज्मची सर्वसाधरण लक्षण आहेत. काही जणांचे बल्ड प्रेशर वाढते, हाडांची आणि मांसपेशी कमकुवत होतात असे लक्षणदेखील दिसतात. हर्सुटिज्मचा शोध लाविण्यासाठी डॉक्टर हॉर्मोन लेव्हलची चाचणीसाठी रक्तचाचणी करायला सांगतात. ट्युमर किंवा सिस्ट हे जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड देखील करतात.

महिलांमध्ये नको असलेले केस
हर्सुटिज्म वर उपाय?

Esakal