‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. या भूमिकेमुळे मधुराणीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. मालिकेत अत्यंत साध्या पद्धतीने राहणाऱ्या अरुंधतीचा हटके अंदाज पाहुयात..

‘विद्या बालन’ असा कॅप्शन देत मधुराणीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
मधुराणीच्या मॉडेलिंगचे काही खास फोटो
अरुंधती आणि मधुराणी यांच्यात खूप फरक आहे, असं ती सांगते.
मधुराणी खऱ्या आयुष्यात अत्यंत ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
मधुराणीचा नवीन मेकओव्हर, तुम्हाला कसा वाटला हा लूक?
मधुराणीचं खऱ्या आयुष्यातील कुटुंब

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here