बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोन्स सध्या स्पेन मध्ये हॉलिवूड सिरीजचे शुटींग करत आहे. दरम्यान प्रियांकाने तिचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. त्या फोटोवर तिला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.तिला एका स्लाइडमध्ये स्पीड बोट चालवताना दिसत आहे. “एक परिपूर्ण दिवस सुट्टी,” अस प्रियंकाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले.







Esakal