CSK vs KKR: कोलकाता तिसऱ्या विजेतेपदासाठी उतरणार मैदानात
IPL 2021 अंतिम CSK विरुद्ध KKR: यंदाच्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई विरूद्ध कोलकाता या संघांमध्ये रंगणार आहे. IPL स्पर्धेच्या इतिहासात चेन्नईच्या नावावर ३ तर कोलकाताच्या नावावर २ विजेतेपदं आहेत. त्यामुळे आज कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार की CSK विजेतेपदाचा चौकार लगावणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.






Esakal