बीड : दसरा मेळाव्यापूर्वी खासदार डाॅ.प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड येथे वाहन फेरी आज शुक्रवारी (ता.१५) काढली. यावेळी त्यांची ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

बीड – दिंद्रूड, तेलगाव आणि वडवणी येथे कार्यकर्त्यांनी प्रीतम मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.
बीड – ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.
प्रीतम मुंडे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातले.
बीड – महिलांनी प्रीतम मुंडे यांचे औक्षण केले.
बीड – वाहन फेरीला गोपीनाथ गडापासून सुरुवात झाली
बीड – ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाले.
बीड – खासदार प्रीमत मुंडे यांचे स्वागत करताना कार्यकर्त्या.
वाहन फेरी गोपीनाथ गडावरून सावरगाव घाटकडे खासदार प्रीतम मुंडे रवाना झाल्या होत्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here