पिझ्झाप्रमाणेच पास्ता आता अनेकांना आवडतो. पास्ता आवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यात असणारं चीज आणि भाज्या. त्यामुळे वेगवेगळ्या आकारातील पास्ता खाऊन बघणे लोक पसंत करतात.जाणून घेऊया पास्ताचे वेगवेगवेळे प्रकार

पेनी पास्ता (Penne)- सर्वसाधारणपणे हा पास्ता सर्व हॉटेल्समध्ये व्हाईट, रेड ग्रॅव्हीत केला जातो. तसेच यात पालक वापरून ग्रीन कलर पास्ता होतो. पास्ता सॅलेडही केले जाते.

मॅकरोनी पास्ता (Macaroni)- हा पास्ता इंडियन मसाले वापरून केला जाऊ लागला आहे.

रॅविओली पास्ता (Ravioli)- विविध स्टफिंग भरून रेड किंवा व्हाईट ग्रॅव्हीत हा पास्ता केला जातो.

फुसिली पास्ता (Fusili)- पेनी पास्ताप्रमाणेच फुसिली पास्ता केला जातो. यातही वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत.

स्पॅगेटी पास्ता (Spaghetti)- गार्लिक विथ ऑलिव्ह ऑईल, क्रीमि चीज, टॉमेटो, मशरूम अश्या फ्लेवर्सचा स्पॅगेटी पास्ता आवडीने खाल्ला जातो.

लसानिया पास्ता (Lasagna)- पास्ता शिटमध्ये भाज्या, चीज घालून त्याचे 2 ते 3 थर दिले जातात. मग तो बेक केला जातो. हा पास्ता खाऊन लगेच पोट भरते.

टॉर्टेलिनी पास्ता (Tortellini)- या पास्ताचा प्रकार घरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. लसूण आणि चीजबरोबर आवडीच्या भाज्या घालून हा पास्ता केला जातो.

लिन्गिन पास्ता (Linguine)- पास्त्याचा हा प्रकारही लोकप्रिय आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here