1. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी रामानंद सागरच्या उत्तर रामायणातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आणि नंतर त्यानंतर त्यांच्याच क्रिष्णा या मालिकेत काम केले होते.2. दिल विल प्यार व्यार, देस में निकला होगा चांद, हरे कंच की चुड़ियान सारख्या हिंदी शोमध्ये काम सुरू ठेवले. . त्यानंतर, त्याने कहाता है दिल या मालिकेत ध्रुवची समांतर भूमिका साकारली. 3. २०१५ साली तो डॉ.लीना सोबत लग्नबंधनात अडकला.4. १९९७ मध्ये, त्यांनी नाना पाटेकर आणि रवीना टंडन अभिनीत गुलाम-ए-मुस्तफा चित्रपटात विक्रम दीक्षितची सहाय्यक भूमिका साकारली.5. ‘तू तू मैं मैं’ या सुपरहिट कॉमेडी शोचा सिक्वेल असलेल्या कडवी खाती मीठी या शोमध्ये त्याने भूमिका साकारली होती. 6. २०१० मध्ये, त्याने मुक्ता बर्वेसोबत मुंबई-पुणे-मुंबई या रोमँटिक चित्रपटात काम केले7. त्याची मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर , तेजश्री पंडित , सोनाली कुलकर्णी यांसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 8. नुकताच तो समांतर या सिरीज मध्ये झळकला होता.9. सध्या तो झी वरील चला हवा येऊ द्या या शो मध्ये जजीग करताना दिसत आहे.