कॉफी प्रेमींसाठी सुस्तता घालवून मुड सेट करते फक्त एक कप कॉफी पुरेशी असते मग ती खूप गोड असो, डिकॅफिनेटेड असो किंवा थंड. कॉफीचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक देखील ठरू शकते. पण योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ती कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. कॉफीमुळे अल्झाईमर, डिमेंशिया आणि पार्किंसंस सारखे आजार कमी होऊ शकतात. त्याशिवाय हॉर्मोन एपिनेपफ्रीन वाढविण्यासाठी देखील कॉफीमुळे मदत होते. पण कॉफी जिथून येते त्याठिकाणी जाऊन कॉफीचा आस्वाद घ्यावा असा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्ही जर कॉफी लव्हर असाल तर तुम्हाला पाहण्यासारख्या जागांना नक्की भेट द्या.


2. चिकलमगलूर, कर्नाटक
कुर्गपासून काही तासांच्या अंतरावर, ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये पहिल्यांदा कॉफीच्या उत्पादनास सुरवात झाली होती. चिकलमगलूरचे भारतातील कॉफी उत्पादनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे.

3. यरकौड, तामिलनाडू
दक्षिण भारताचा दागिणा म्हणून हे ठिकाण प्रसिध्द आहे कारण येथे मोठ्या प्रमाणात कॉफीच्या बागा आहेत त्याशिवाय एमएसपी कॉफीचे हे मुळ ठिकाण आहे जी आजपर्यंतची पहिली भारतीय मालकीची बाग आहे.

भारतातील कॉफी उत्पादनांपैकी हे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला कॉफीच्या बागांचा आनंद घेता येईल.

येथे हजारो आदीवासी कॉफीच्या शेतीमध्ये सहभागी आहे. जर तुम्ही अराकूमध्ये असाल येथील स्थानिक लोकांनी उत्पादित केलेली जैविक कॉफी ब्रॅड अराकू एमराल्डच्या टेस्टी कॉफीचा आस्वाद नक्की घ्या.
Esakal