नागपूर : तुम्ही उपवासाला शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची पूर्तता करणारा डाएट प्लान व्यवस्थितपणे पाळले तर वजन कमी तर होईल; परंतु, अशक्तपणा पण येणार नाही. यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे अशा सर्व घटकांनीयुक्त चौरस आहार मिळतोय ना याची खात्री करून घ्या.
तेलकट पुऱ्या, भजी-पकोडा, चीप्स आदी खाणे टाळासाबुदाणा खिचडी, वरई, चणे, बटाटा आदींचे सेवन करा. यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक ते घटक पुरेशा प्रमाणात मिळतीलकाबोर्हायड्रेटसाठी साबुदाणा, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, भाजलेले शेंगदाणे, चिवडा आदी पदार्थ घेऊ शकताप्रथिनांसाठी दूध, पनीर खाजीवनसत्त्वे आणि खनिजांसाठी फळे आणि भाज्या घेऊ शकता