छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. क्रिस्टल या दिवसामध्ये मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. आता पुन्हा एकदा ती तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

क्रिस्टल ने सुपर सिजलिंग फोटो शेअर केला आहे.
प्रिंटेड फ्लोरल ब्लू बिकिनीमध्ये क्रिस्टल पूल किनारी रिलॅक्स असलेली दिसून येत आहे.
क्रिस्टलचे सर्व फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडलेले आहे.
क्रिस्टल ‘एक हजारो में मेरी बहना है’, ‘एक नई पहचान’ आणि ‘ब्रह्मराक्षस’ सारखे अनेक शो मधून काम करुन चाहत्यांचे मने जिंकली आहे.
चाहते क्रिस्टलच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजीसोबत कमेंट्स देत आहेत.
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर क्रिस्टल टेलिव्हीजन शोमध्ये काम केलेली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here