बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मिडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री हिना खान.
हिना सोशल मिडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.हिना तिच्या फॅशन सेन्सबद्दल नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते. हिना ने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये रॅम्प वॉक करताना ती दिसून आली आहे. दरम्यान मुंबईमध्ये आयोजित मुंबई टाइम्स फॅशन वीकमध्ये हिना खान शो मध्ये दिसून आली. या फोटोमध्ये हिना रॅम्प वॉक करताना ती दिसून आली आहे. हिनाने मॅचिंग नेकपीस घातला आहे जे तिच्या लूकला पूर्णरुप मिळाला आहे.हिना खान छोट्या पडद्यावरील प्रसिदध अभिनेत्री आहे. या फोटोमध्ये हिनाचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. या फोटोमध्ये हिना प्रिसेंस लुकमध्ये दिसत आहे. ड्यूल टोन लाचा मध्ये हिना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मिनिमल मेकअप आणि सॉफ्ट न्यूड लिपस्टिक तसेच केसांवर फ्लावर हेयर बॅंडमध्ये हिना एका प्रिसेंस सारखी दिसतेय. हिनाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. ट्रेडिशनलपासून वेस्टर्नवेयरपर्यंत हिना प्रत्येक आउफिटमध्ये सुंदर दिसते. हिनाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली.हिनाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली.