सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. कोरोनाही कमी झालाय. निर्बंध कमी झाल्याने आता लोकं प्रवासही करू लागले आहेत. त्यामुळे आता लग्न झाल्यावर हनीमुनलाही जाता येऊ शकणार असल्याने कपल्सनी हनीमुनला जाण्याचे बेत आखायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या भितीमुळे जे लोक फिरायला जाऊ शकले नाहीत तेही आता हनीमूनला जायचा प्लॅन करत आहेत. आता हिवाळ्यालाही सुरूवात होणार आहे. त्यामुळे वातावरण एकदम रॉमेंटिक असेल. या रॉमेंटिक वातावरणाला साजेशी ठिकाणे भारतात आहेत.

औली - उत्तराखंडमध्ये असलेले औली भारताचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. बर्फाचे डोंगर पाहून मन उल्हासित होते. येथे बर्फावर स्कीईंग करता येते. इथले वातावरण बघता औली थंडीत हनिमुनला जाण्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे.

औली – उत्तराखंडमध्ये असलेले औली भारताचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. बर्फाचे डोंगर पाहून मन उल्हासित होते. येथे बर्फावर स्कीईंग करता येते. इथले वातावरण बघता औली थंडीत हनिमुनला जाण्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन आहे.

मनाली - हिवाळ्यात भारतातील एक फेमस डेस्टीनेशन म्हणून मनाली प्रसिद्ध आहे. बर्फाचे डोंगर आणि वातावरणातला गारवा मन मोहून टाकतात. कपल्सना इथे एकमेकांबरोबर सुंदर क्षण व्यतीत करता येतील. त्यामुळे हनीमुलना जायचे असेल तर मनाली परफेक्ट स्पॉट आहे.

मनाली – हिवाळ्यात भारतातील एक फेमस डेस्टीनेशन म्हणून मनाली प्रसिद्ध आहे. बर्फाचे डोंगर आणि वातावरणातला गारवा मन मोहून टाकतात. कपल्सना इथे एकमेकांबरोबर सुंदर क्षण व्यतीत करता येतील. त्यामुळे हनीमुलना जायचे असेल तर मनाली परफेक्ट स्पॉट आहे.

दार्जिलिंग - कपल्सचे फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणून दार्जिलिंग ओळखले जाते. येथील बौद्ध मठ आणि शिखरं दार्जिलिंगची शान वाढवतात. चहाच्या बागेतही सैर करता येते.

दार्जिलिंग – कपल्सचे फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणून दार्जिलिंग ओळखले जाते. येथील बौद्ध मठ आणि शिखरं दार्जिलिंगची शान वाढवतात. चहाच्या बागेतही सैर करता येते.

डलहौजी - हिमाचल प्रदेशमधील डलहौजी हे हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. इथले वातावरण मन प्रसन्न करते. अतिशय सुंदर असेलेल्या डलहौजीत कपल्सना एकमेकांबरोबर छान वेळ घालवता येऊ शकतो.

डलहौजी – हिमाचल प्रदेशमधील डलहौजी हे हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. इथले वातावरण मन प्रसन्न करते. अतिशय सुंदर असेलेल्या डलहौजीत कपल्सना एकमेकांबरोबर छान वेळ घालवता येऊ शकतो.

काश्मीर - पृथ्वीवरचा स्वर्ग असे ज्याचे वर्णन केले जाते त्या काश्मीरचा हनिमूनसाठी आवर्जून विचार करायला हवा. हाऊस बोटमध्ये राहून इथले बर्फाच्छादित डोंगर, निसर्ग न्याहाळणे हे कपल्सना नक्की आवडू शकते. येथे तुम्हाला ट्रेकींग, स्कीईंग करता येऊ शकते.

काश्मीर – पृथ्वीवरचा स्वर्ग असे ज्याचे वर्णन केले जाते त्या काश्मीरचा हनिमूनसाठी आवर्जून विचार करायला हवा. हाऊस बोटमध्ये राहून इथले बर्फाच्छादित डोंगर, निसर्ग न्याहाळणे हे कपल्सना नक्की आवडू शकते. येथे तुम्हाला ट्रेकींग, स्कीईंग करता येऊ शकते.

अंदमान निकोबार - अनेक कपल्सना समुद्राकाठी फिरायला जायला आवडतं. त्यांच्यासाठी अंदमान निकोबार परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे समुद्रात वेळ घालवण्याबरोबरच वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येऊ शकतो.

अंदमान निकोबार – अनेक कपल्सना समुद्राकाठी फिरायला जायला आवडतं. त्यांच्यासाठी अंदमान निकोबार परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे समुद्रात वेळ घालवण्याबरोबरच वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येऊ शकतो.

हेही वाचा: पर्यटनाचा इतिहास हजारो वर्ष जुना; पर्यटन सर्वोत्तम मेडिसिन

गोवा - कपल्सच्या आवडत्या ठिकाणांमध्ये गोव्याचाही समावेश आहे. इथले सुंदर बिचेस,रोमेंटिक वातावरण हनीमूनसाठी बेस्ट आहे. इथे वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येऊ शकतो.

गोवा – कपल्सच्या आवडत्या ठिकाणांमध्ये गोव्याचाही समावेश आहे. इथले सुंदर बिचेस,रोमेंटिक वातावरण हनीमूनसाठी बेस्ट आहे. इथे वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येऊ शकतो.

उदयपूर - राजस्थानमधील उदयपूर हे सर्वोत्तम हनीमून डेस्टीनेशन आहे. थंडीत येथे सुखद गारवा असतो. त्यामुळे वातावरण रॉमेंटिक असते. येथे कपल्सना एकमेकांबरोर क्वालिटी टाईम घालवता येऊ शकतो.

उदयपूर – राजस्थानमधील उदयपूर हे सर्वोत्तम हनीमून डेस्टीनेशन आहे. थंडीत येथे सुखद गारवा असतो. त्यामुळे वातावरण रॉमेंटिक असते. येथे कपल्सना एकमेकांबरोर क्वालिटी टाईम घालवता येऊ शकतो.

जैसलमेर - हनीमुनसाठी जैसलमेर हा चांगला स्पॉट आहे. येथे वाळवंटात सफारी, नाईट कॅम्पिंग करता येते. तसेच कॅंडल लाईट डिनरचा आस्वाद कल्पना घेता येऊ शकतो.

जैसलमेर – हनीमुनसाठी जैसलमेर हा चांगला स्पॉट आहे. येथे वाळवंटात सफारी, नाईट कॅम्पिंग करता येते. तसेच कॅंडल लाईट डिनरचा आस्वाद कल्पना घेता येऊ शकतो.

आग्रा- लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरूवात करायची असेल तर आग्राचा ताजमहाल बघणे बेस्ट. प्रेमाचा अनोखा आविष्कार येथे पाहायला मिळतो. येथे आणखीही काही ठिकाणे असून तेथेही भेट देता येईल.

आग्रा- लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरूवात करायची असेल तर आग्राचा ताजमहाल बघणे बेस्ट. प्रेमाचा अनोखा आविष्कार येथे पाहायला मिळतो. येथे आणखीही काही ठिकाणे असून तेथेही भेट देता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here