‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या नवनवीन लूक्सचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पाहुयात त्याचे फोटो..

आकाशने नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
तो लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटासाठी त्याने केलेला नवीन लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
‘सैराट’ चित्रपटानंतर आकाशचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना खूप आवडलं.
जबरा लूक, अशा कमेंट्स त्याच्या या फोटोंवर येऊ लागल्या आहेत.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने आकाशचं हे फोटोशूट केलं आहे.
घर बंदूक बिरयानी या चित्रपटात आकाशसोबत सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे देखील प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.
आकाश घन थंड शैली

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here