नागपूर : केळीला आरोग्यशास्त्रात फार महत्त्व आहे. अनेक व्याधींवर केळ गुणकारी तर आहेच; शिवाय खिशाला परवडणारेही आहे. दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून केळ वाचवते. केळ हे मुळात ‘प्रबायोटिक’ असल्यामुळे आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. चला तर जाणून घेऊया याच्या लाभाविषयी…

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी ठरते वरदान

मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी ठरते वरदान

डिहायड्रेशन व पायात गोळे येण्यापासून वाचवते

डिहायड्रेशन व पायात गोळे येण्यापासून वाचवते

केळातील खनिजांचा साठा हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करतो

केळातील खनिजांचा साठा हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करतो

चहाचा अतिरेक कमी होतो

चहाचा अतिरेक कमी होतो

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here