पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात गुरवारी झाला असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. चर जखमी झाले असून एक गंभीर महिला जखमी आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here