बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयासोबतच तिला गायनाचीदेखील आवड आहे. तिने तिच्या चित्रपटांमध्ये गायन केलं आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा फारशा नाहीत. पण तिने तिच्या एका अफेअरचा खुलासा केला होता.

परिणीतीने तिच्या करिअरची सुरुवात ‘ लेडीज vs रिकी बहल’या चित्रपटातून केली होती.
परिणीती आणि दिग्दर्शक मनीष शर्मासोबत रिलेशनशीपबद्दलच्या चर्चा सुरु होत्या.
ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वांत वाईट काळ होता. पण या ब्रेकअपमुळे माझ्यात बराच सामंजस्यपणा आला,असं ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती.
नंतर ती चरित देसाईला डेट करत असल्याच्या चर्चा झाली होती.
नुकतचं तिनं द गर्ल ऑन द ट्रेन आणि सायना या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
ती रणबीर कपूर सोबत अॅनिमल आणि अनुराग बासु दिग्दर्शित लाइफ इन मेट्रो २ या चित्रपटात झळकणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here