100 कोटी लसीकरणाचा टप्पा हे संपूर्ण देशाचं यश आहेजनतेच्या सहकार्यामुळेच 100 कोटी लसीकरण होणं शक्य झालं नवा भारत कोणतंही कठीण ध्येय गाठू शकतो, हेच सिद्ध झालं भारताने स्वत:ची लस निर्माण करुन दाखवली. टाळी-थाळी वाजवल्याने एकता दिसून आली. 100 कोटी लसीकरणामुळे देशात उत्साह, आशा आणि सकारात्मकता लसीकरणामध्ये VIP कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही; कोणताही भेदभाव केला गेला नाही भारताचा लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे विज्ञानावर आधारित मेड इन इंडियाची ताकद सगळ्या जगाला दिसून आली. जगभरात याची चर्चा स्वदेशी वस्तू खरेदी करा, तीच एक चळवळ बनवा