
आपल्या हटके लूकसाठी बिपाशा बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. हॉटनेस फ्रिक म्हणूनही तिची लोकप्रियता आहे.

सध्या सोशल मीडियावर बिपाशाचे मालदीवचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. त्याला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.

बिपाशानं पती करण सिंग ग्रोव्हरसोबत तो मालदीवचा अल्बम सोशल मीडियावर शेयर केला आहे. नेहमीप्रमाणे तिच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.


बिपाशा आणि करणच्या त्या फोटोंना चाहत्यांनी पसंद केले आहे. त्याच्या हॅप्पी ब्ल्युजवर कौतूकाचा वर्षावही केला आहे. बिपाशाचा तो लूक आतापर्यतच्या फोटोशुटपैकी हटके असाच आहे.
Esakal