औरंगाबाद : एमआयएम (AIMIM) पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. येत्या काळात लातूर महानगरपालिका आणि उदगीर नगरपरिषदेच्या निवडणुकी होऊ घातल्या आहेत. त्याकडे लक्ष देत पक्षाने महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)यांनी ट्विटरवरुन जाहीर केले होते. त्यात लातूर जिल्हाध्यक्षपदी सलीम सय्यद, तर उदगीर शहराध्यक्षपदी सनौल्लाह यांची नेमणूक (Aurangabad) केल्याचे जाहीर करण्यात आले होते.

इम्तियाज जलील यांनी डिलिट केलेले ट्विट

इम्तियाज जलील यांनी डिलिट केलेले ट्विट

हेही वाचा: ‘गोबर रिपब्लिक’मध्ये राहता, महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या

मात्र काही तासात त्यांनी नेमणुकीबाबत केलेले ट्विट डिलिट केले. सदरील नेमणुका काही काळापुरते थांबवल्याचे जलील यांनी नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here