‘बिग बॉस ओटीटी’मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद

चित्रविचित्र कपड्यांच्या स्टाइल्समुळे ती नेहमीच असते चर्चेत

कपड्यांवरून अनेकदा होते ट्रोलिंगची शिकार

कुटुंबीय जुन्या विचारांचे असल्याने घरातून काढला पळ

अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला आली पळून

एका मुलाखतीत उर्फीने निर्मात्यावर केले आरोप

लेस्बियन सीन करायला भाग पाडल्याचा केला आरोप

सीन करण्यास नकार दिल्यावर निर्मात्याने धमकी दिल्याचा उर्फीचा आरोप

आईवडील जुन्या विचारांचे असल्याने घरात स्वातंत्र्य न मिळाल्याचं उर्फीने सांगितलं.

urfi javedche instagramver चे 16 लाख फॉलोअर्स

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here