दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिचा नुकताच घटस्फोट झाला असून ती सध्या तिच्या मैत्रीणीसोबत चारधाम यात्रेला गेली आहे. तेथील काही फोटो समंथाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

समंथाने तिची चारधाम यात्रा पूर्ण केली असून त्याबाबत तिने फोटो पोस्ट केले आहेत.
महर्षी महेश योगी यांच्या आश्रमाला तिने भेट दिली. या आश्रमात ‘बीटल्स’ या प्रसिद्ध रॉक बँडने ध्यानसाधना केली होती आणि इथेच त्यांनी जवळपास ४८ प्रसिद्ध गाणी लिहिती होती.
“एकेकाळी बीटल्स जिथे उभे होते, तिथे आता मी उभी आहे,” असं कॅप्शन लिहित तिने हा फोटो पोस्ट केला आहे.
मैत्रीण शिल्पा रेड्डीसोबत समंथाने ही चारधाम यात्रा पूर्ण केली. ‘तुझ्यासोबत या यात्रेचा अनुभव खुप छान होता’ अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
समंथाने गंगेच्या काठावरील हा फोटो पोस्ट केला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here