
भूमी पेडणेकरचं फॅशन सेन्स नेहमीच ऑन पॉईट असतं. नुकतचं भूमीने जांभळ्या रंगाच्या मेटॅलिक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

भूमीने डिझायनर अमित अग्रवाल यांच्या ‘कॉउचर’२०२१ कलेक्शनमधून हे कॉस्ट्युम निवडले असून प्रणिता शेट्टीने स्टाईलिग केली आहे.

भूमीने या लूकला साजेचा ‘स्मोकी आय’मेकअप केला आहे.

भूमीचा हा मेटॅलिक लूक तिच्या चाहत्यांना फार आवडतं आहे.

भूमीने यापूर्वीही एका अग्रगण्य फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं.
Esakal