
आज टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा Ind Vs Pak यांच्यातील सामना रंगणार आहे, भारताकडून हिटमॅन रोहित तर पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम ओपनिंग करतील.

रोहितने आजपर्यंत १११ टी२० इंटरनॅशनल सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने २८६४ धावा केल्या आहेत

रोहितने २५२ चौकार आणि १३३ षटकार लगावले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३८.९९ आहे

बाबरने आजपर्यंत ६१ इंटरनॅशनल सामन्यांमध्ये २२०४ धावा केल्या आहेत.

या दरम्यान २३१ चौकार आणि ३३ षटकार त्याच्या नावे आहेत, तर त्याचा स्ट्राइकरेट १३०.६४ आहे

पाकिस्तानचा दुसरा ओपनर मोहम्मद रिजवानने आजपर्यंत ४३ सामन्यांमध्ये १०६५ धावा केल्या आहेत
Esakal