नागपूर : अनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे प्रत्येक ऋतूत पोट फुगते. पोट फुगण्याची इतर कारणे देखील आहेत. ते जाणून घेऊया..

जंकफूड आणि इतर प्रकारच्या स्नॅक्समध्ये मिठाचे जास्त प्रमाणात वापर होतो. त्यामुळे पोट फुगते.
तेल आणि मसालेयुक्त आहार घेतला जातो तेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळेदेखील पोट फुगते.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने किंवा पीरियडसच्यावेळी हार्मोनल बदलामुळे देखील पोट फुगते.
जेवण केल्यावर बराच काळ बसून राहिल्यानेदेखील पोट फुगत असते. त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास फिरा.
टेंशन घेतले किंवा ताणतणावात राहिले की पोट फुगते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here