आपला आगामी चित्रपट ‘धमाका’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला होता.

कार्तिक आर्यनने आता ‘शहजादा’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे..

कार्तिक चोवीस तास काम करत आहे, मग ते शूटिंग असो, प्रमोशन असो किंवा लॉन्च इवेंट.

कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट ‘शहजादा’मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक रोहित धवनसोबत काम करत आहे.

त्यात ‘धमाका’, ‘भूल भुलैया 2’, अलाया एफसोबत ‘फ्रेडी’ यासोबतच आता ‘शहजादा’चा समावेश होत आहे.

कार्तिककडे आगामी चित्रपटांची भली मोठी रांग आहे.
Esakal