
सूज कमी करते
सामान्यत: शरीराच्या कोणत्याही अवयवाला होणारी सूज कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी खाणे फायद्याचे असते.

रक्तदाब सामान्य ठेवते
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हाडांसाठी महत्वाचे
अनेक प्रकारच्या हाडांच्या आजारांपासून संरक्षणासाठी स्ट्रॉबेरी एखाद्या सुपर फूडप्रमामे काम करते.

कुशाग्र बुद्धीसाठी
स्ट्रॉबेरीमध्ये असणारे काही पोषक घटक हे बुद्धीच्या तल्लखतेसाठी उपयोगी पडतात.

केसांसाठी उपयोगी
केसांच्या वाढीसाठी स्ट्रॉबेरीचा वापर आहारात करु शकता.

इम्युनिटी सिस्टीमच्या मजबूतीसाठी
इम्युनिटी सिस्टीमच्या मजबूतीसाठी स्ट्रॉबेरी खाणे फायद्याचे आहे.

त्वचेसाठी उपयोगाचे
त्वचेचा तजेलदारपणा मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी खाल्ली जाते.
Esakal