
यामीनं यावर्षी जून महिन्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्न केलं.

यामीचं करवा चौथ चर्चेचा विषय आहे. तिच्या फोटोंना आतापर्यत मोठ्या प्रमाणावर कमेंट्स मिळाल्या आहेत.

यासगळ्यात बॉलीवूडची अभिनेत्री यामीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल झाले आहेत.

पतीच्या दीर्घआयुष्यासाठी करवा चौथ नावाचे व्रत केले जाते. तो दिवस महिलांसाठी खास असतो.
Esakal