T20 विश्वचषकात इंडिया-पाकिस्तानचा सामना दुबईमध्ये रंगला होता. तर बॉलिवूड आणि टी.व्हीचे काही सेलेब्रिटी भारताला चीयरअप करण्यासाठी आले होते. दुबई इंटरनेशनल स्टेडियममध्ये मौनी रॉय, अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय, अंकिता लोखंडे आणि उर्वशी रौतेला यांसारखे काही सेलेब्रिटी आले होते.2. टि.व्हीची सुप्रसुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा स्टेडियमधला फोटो पोस्ट केला.

बॉलिवूडचा खिलाड़ी अक्षय कुमार स्टेडियमच्या वीआईपी भागात बसून सामन्याचा आनंद घेताना दिसला.
टि.व्हीची सुप्रसुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा स्टेडियमधला फोटो पोस्ट केला.
अभिनेता विवेक ओबेरॉय क्रिकेटर सौरभ गांगुलीसह व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय देखील भारत-पाकिस्तान मॅच बघण्यासाठी आली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेलान स्टेडियम भारताचा झेंडा फडकवताना दिसली.
तर, बॉलिवूड अभिनेत्री प्रीति जिंटाने पती जीन गुडनफसोबत स्टेडियमध्ये हजेरी लावली.
दुबई स्टेडियममध्ये तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते कोइन्डाला वरुण आणि कोइन्डाला नागा बाबू देखील आले होते.
रणविजय सिंहने तिरंगासोबत फोटो पोस्ट करत,’कम ऑन इंडिया! लेस्ट गो #जय हिंद’ अस कॅप्शन लिहिलं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here