नागपूर : माउंट अबू हे राजस्थानमधले थंड हवेचे ठिकाण आहे. आरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले अबू हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. माउंट अबू हे राजस्थानमधले एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. अत्यंत सुंदर आणि मनोहारी अबू ताजेतवाने करून टाकते. माउंट अबू हे हिंदू आणि जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थान आहे. उदयपूरपासून माउंट अबू जवळ आहे. अबू रोड या रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. दिल्ली आणि अहमदाबाद मार्गावर हे स्थानक आहे.

माउंट अबूला पोहोचल्यानंतर निक सरोवराला भेट द्यायला हवी. पर्वतरांगांमध्ये वसलेले असे हे ठिकाण आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगा आणि मध्यभागी सुंदर सरोवर असे हे दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायला हवे.

माउंट अबूला पोहोचल्यानंतर निक सरोवराला भेट द्यायला हवी. पर्वतरांगांमध्ये वसलेले असे हे ठिकाण आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगा आणि मध्यभागी सुंदर सरोवर असे हे दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायला हवे.

दलवाडाचे जैन मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानले जाते. पर्यटक या मंदिरात रमतात. एक वेगळीच शांतता इथे अनुभवता येते.

दलवाडाचे जैन मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानले जाते. पर्यटक या मंदिरात रमतात. एक वेगळीच शांतता इथे अनुभवता येते.

लून वासा हे जैन मंदिरही खूप सुंदर आहे.

लून वासा हे जैन मंदिरही खूप सुंदर आहे.

सर्वेश्‍वर रघुनाथ मंदिर खूप अनोखे आहे. या मंदिरात फक्त रामाची मूर्ती आहे. सर्वसाधारणपणे रामासोबत सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीही असतात. परंतु, इथे फक्त श्रीरामाची मूर्ती असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने इथे येतात.

इथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन घडते. अबूचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी लोक आवर्जून येतात.

इथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन घडते. अबूचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी लोक आवर्जून येतात.

Esakal

3 COMMENTS

  1. My spouse and i have been really fulfilled when Ervin managed to finish up his investigation through your precious recommendations he grabbed out of your site. It’s not at all simplistic just to be giving for free helpful hints that the rest have been making money from. We do know we have the website owner to appreciate for that. Most of the illustrations you have made, the simple blog navigation, the friendships you aid to create – it is mostly impressive, and it’s really leading our son in addition to our family understand this matter is enjoyable, which is certainly tremendously fundamental. Thanks for the whole lot!

  2. I simply wished to thank you so much once more. I’m not certain what I would’ve accomplished in the absence of the type of tips and hints provided by you directly on such area. Completely was a real difficult situation in my view, nevertheless taking a look at a new expert way you solved it forced me to cry over fulfillment. I will be thankful for the support and then trust you are aware of a great job you have been getting into training the rest via a blog. I’m certain you’ve never got to know all of us.

  3. I really wanted to jot down a brief message in order to express gratitude to you for all of the precious points you are placing on this site. My prolonged internet lookup has now been honored with good quality ideas to write about with my family members. I ‘d state that that we visitors actually are very fortunate to dwell in a fine site with many awesome people with useful opinions. I feel pretty grateful to have encountered your entire site and look forward to many more fun minutes reading here. Thank you once more for a lot of things.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here