अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये दोघंही ड्रग्जबाबत बोलताना दिसत आहेत. ‘उद्या कोकेन घेऊयात’, असा मेसेज आर्यनने १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी बिलाल आणि मानव या दोघांना केला होता. तर आणखी एका चॅटमध्ये ड्रग पेडलर हा अनन्या पांडेसोबत ड्रग्जबद्दल बोलताना दिसत आहे.

६ सप्टेंबर रोजी अनन्या आणि ड्रग पेडलर यांच्यात झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स-

ड्रग पेडलर – ‘गांजा’

अनन्या- त्याची मागणी आहे.

ड्रग पेडलर- मी गुप्तपणे तुझ्याकडून घेईन.

अनन्या- ठीक आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here