
सोशल मीडियावर सर्वाधिक बोलबाला असणारी सेलिब्रेटी म्हणून मौनीचं नाव घेता येईल..

आपल्या हटके फॅशनसाठीही मौनी प्रसिद्ध असते. यापूर्वी ती चर्चेत आली होती.

आता मौनीच्या मॅक्सीचा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

त्या फोटोंना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हॉट फोटो ही मौनीची ओळख आहे.

तिच्या त्या फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. मौनीचा सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्स आहे.

मौनीला तिच्या हटके फोटोंमुळे अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे.
Esakal