नागपूर : बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयात सांधेदुखीच्या समस्या होतात. तुम्ही या त्रासामुळे त्रस्त असाल तर काही पौष्टिक पेयांविषयी जाणून घ्या. मोसमी पदार्थांपासून तयार केलेले पेय संधिवातापासून दूर ठेवते.

अद्रकमध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असतात. दुधातील कॅल्शिअम, पोटॅशिअम हाडासाठी फायदेशीर असते. दुधामुळे हाडाच्या समस्या दूर होतात. तसेच अद्रकामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असतात. त्यामुळे हाडावरील सूज कमी होते.
काकडीमध्ये वेदनानाशक तत्त्व असतात. जे वेदना कमी करण्यास मदत करते. हळदीमुळे संधिवात दूर होतो. तसेच सांधे कडक होत नाहीत.
पालक आणि शेवग्याच्या शेंगाचे सूप

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here