नागपूर : व्यावसायिक दौरे हा कामाचा एक भाग असतो. यानिमित्त भरपूर फिरावे लागते. बिझनेस टूरच्या बॅगेत काय असावे हे जाणून घ्यायला हवे.

परदेशी जाताना आधी पासपोर्ट, व्हिसा, आयडी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बॅगेत भरून ठेवा.

पेन ड्राईव्ह, फ्लॉपी, डीव्हीडी, व्हीसीडी सोबत ठेवा.

तुमचे प्रेझेंटेशन कशात आहे ते लक्षात घ्या. या वस्तू प्राधान्याने बॅगेत भरा.

ऑफिशियल मीटिंगसाठी जात असाल तर त्या पद्धतीचे कपडे घ्या.

थंडी असेल तर थर्मलवेअर किंवा जॅकेट्स घेऊन जा

गरजेची औषधे घेऊन जा.

मेकअप किट
Esakal