
बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चा या दोन्ही सेलिब्रेटींची आहे.

सलमानसोबत कॅटरिनाचं शेवटपर्यत जमलचं नाही.

विकी कौशल आणि कॅटरिना यांच्यातील लवस्टोरी आता विवाहबंधनात अडकणार आहे

विकीनं आपल्या लग्नाच्या तारखेबाबत खुलासा केला आहे.

कॅटरिनानं यापूर्वी गुपचूप लग्न केल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.

सध्या विकीच्या सरदार उधमची चर्चा आहे.
Esakal