टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या रवि दहिया यांच्यासह इतर आणखी नऊ खेळांडूंना राष्ट्रीय खेळ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा पुरस्कार देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

काही वेळापूर्वी हे पुरस्कार शिफारशीसाठीची नावं घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 11 खेळांडूंचा समावेश आहे.
याशिवाय यावेळी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळांडूंचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
खरं तर प्रत्येक वर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळ पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे यंदा त्याच्या आयोजनावर परिणाम झाला होता.
भारतीय संघाची कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होण्याचा मान तिनं मिळवला आहे.
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक प्रकाराल गोल्ड मिळवून देण्यात सुमित अंतिलनं विक्रम रचला.
यामध्ये महिला नेमबाज अवनी लेखरा आणि क्रिकेटपटू शिखर धवन सहीत आणखी 35 खेळांडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.
कृष्णा नागरनं पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मिळवून दिलं होतं.
मनिष नरवालनं नेमबाजीमध्ये चमकदार कामगिरी केली.
ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून सुनील छत्रीच्या खेळाची दखल घेतली गेलीय.
प्रमोद भगतनं बॅटमिंटनमध्ये चमकदार कामगिरी करुन त्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here