
प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची काळजी असते, ही चिंती दुर करण्यासाठी सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करा.

यातून मुलीच्या शिक्षणासाठी चांगली रक्कम जमा होईल.

योजनेत वर्षाला कमीत कमी २५० तर जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करता येतात.

या योजनेत व्याजदर जास्त सहसा जास्तच ठेवण्यात आलेला असतो.

मुलगी १५ वर्षांची होईपर्यंत ही ठेव केली जाऊ शकते.

या योजनेत परिवारातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते काढता येते.

या अकाऊंट वर टॅक्स सवलत दिली जाते आणि ते बँक आणि पोस्ट ऑपिसमध्ये उघडता येते.

तसेच हे अकाउंट भारतात कुठेही सहज ट्रांसफर करता येते.

१६ वे वर्ष ते २१ व्या वर्षाच्या दरम्यान पैसे जमा करता येत नाहीत, मात्र व्याज २१ वर्षांपर्यंत मिळत राहाते.

पेसे लॉक झाल्यानंतरही १८ वर्षांनंतर ५० टक्के रक्कम काढता येते.
Esakal