
अदिती राव हैदरी फॅशनच्या दुनियेसह ऍक्ट्रेस म्हणून नावाजलेले नाव आहे.

अदिती राव हैदरी बॉलिवूडची स्टायलिश व सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

रॉयल फॅमिलीशी संबंधित अदिती रावला तिच्या अभिनय आणि सुंदरतेवरून ओळखले जाते.

अदिती राव हैदरीच्या वेस्टर्न लूकपासून तिच्या भारतीय लूकचीही तरुणी फॉलो करतात.

अदिती राव हैदरी कधी तिच्या सोशल मीडियावर तिच्या ट्रेडिशनल लूक तर कधी बोल्ड लूकमध्ये दिसून येते.

अदितीचा पहिला हिंदी चित्रपट ‘दिल्ली 6’ हा होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमधून काम केले.
Esakal