टाटा मोटर्सची मायक्रो एसयूव्ही TATA PUNCH च्या फीचर्स बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
TATA PUNCH मायक्रो SUV जरी असली तरी आपल्या डॅशींग आणि रूबाबदार लुकमुळे एक प्रिमीअम SUV चा फील देते.फ्रंट ओव्हरव्यूमध्ये DRL त्याखाली ओवरबीम प्रोजेक्टर हेडलँप त्याखाली फॉग लँप दिले असल्याने Punch ला बेबी Harrier सुद्धा म्हटल जातयं.स्टीयरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल, टचस्क्रीन डिजीटल इंफोटेनमेंट सिस्टम, 4 स्पीकर, रिमोट फ्लिप की, इलेक्ट्रॉनिक एड्जेस्टेबल ORVM, पावर विंडो, इल्यूमिनेटेड ग्लोवबॉक्स हे प्रिमीअम फिचर्स Punchमध्ये मिळतात.प्रशस्त कॅबीनस्पेस
फॅमीलीसोबत आरामदायक प्रवासाचा आनंद घेता येईल.अल्फा प्लॅटफॉर्म वर Punch चे डिझाईन असल्याने चारही दारे 90 डिग्री उघडतात, ज्यामुळे चढण्या- उतरण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.डिजीटलसोबत अॅनालॉग इंस्ट्रमेंट क्लस्टर मिळते.DRL सोबत ओव्हरबीम प्रोजेक्टर हेडलँप दिसायला अॅट्रॅक्टीव्ह तर आहेत पण यामुळे लाईटींग स्टॅबीलीटीसुद्धा वाढते, ज्यामुळे नाईट ड्रायव्हींग इंट्रेस्टींग होते.डुअल फ्रंट एयरबैग, ISOFIX चाइल्ड सीट एंकर, स्टीयरिंग व्हीलसाठी टिल्ट एड्जेस्टमेंट, पावर विंडो, सेंट्रल लॉकिंग, ब्रेक स्वे कंट्रोल, फ्लैट बॉटम स्टीअरिंग व्हील हे प्रमुख फिचर्स मिळतात.EBD, ABS सोबत 16 इंची अॅलॉयव्हील जे देतात स्मूथ आणि कंफरटेबल राइड.एक परफेक्ट फॅमीली कम SUV कार साठी कमी बजेटमध्ये TATA PUNCH चा विचार करायला हरकत नाही.7 इंच पार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर