नागपूर : व्यावसायिक दौरे हा कामाचा एक भाग असतो. यानिमित्त भरपूर फिरावे लागते. कामाचे हे स्वरूप काहींना जगभराची सैर घडवून आणते. कामानिमित्ताने किंवा उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी बिझेनस टूर आयोजित होत असतात. परंतु, यावेळी अनेकांवर प्रचंड ताण असतो. ट्रॅव्हल बॅगमध्ये नेमके काय असावे हे समजत नाही. म्हणूनच बिझनेस टूरच्या बॅगेत काय असावे हे जाणून घ्यायला हवे.

परदेशी जाताना आधी पासपोर्ट, व्हिसा, आयडी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बॅगेत भरून ठेवा. या गोष्टी बॅगेतच असू द्या.
व्हिसा मिळाला की कागदपत्रे बॅगेत ठेवून द्या.
पेन ड्राईव्ह, फ्लॉपी, डीव्हीडी, व्हीसीडी सोबत ठेवा.
ऑफिशियल मीटिंगसाठी जात असाल तर त्या पद्धतीचे कपडे न्या
गरजेची औषधे घेऊन जा
डिओड्रंट, परफ्युम, मेक अप किट सोबत ठेवा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here