नागपूर : ऑफिसमध्ये बॉस हा सर्वेसर्वा असतो. म्हणून त्याची मर्जी राखणे आणि त्याच्याकडून एखादी गोष्ट पदरात पाडून घेणे हे कौशल्याचे काम ठरते.

बॉसचा मूड बघून विषय काढा

बॉस सुट्टीवरून परत आल्यावर, दौऱ्यावर जाण्याआधी वादग्रस्त विषय टाळा

बॉसचे शेड्युल व्यस्त असेल तेव्हा बोलू नका

बॉसशी उच्च स्वरात बोलू नका

कुठल्याही विषयावर मुद्देसूद बोला
Esakal