
कंगनाचा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यापूर्वी कंगनाला क्वीन, तनु वेड्स मनू, फॅशन यासारख्या चित्रपटांमधील भूमिकेसाठी गौरविण्यात आले.

सोशल मीडियावर कंगना तिच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे.

आपल्या परखड स्वभावामुळे तिनं अनेकांची नाराजी ओढावून घेतलीय.

कंगनाला अनेकदा वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे ट्रोल देखील करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी तिचा जयललिता यांच्या आय़ुष्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला होता.
Esakal