
पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक गोलंदाजी करताना दिसत नाही.

यावरुन त्याला संघात कशासाठी घेतले असे आरोप होत आहेत.

मात्र न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये तो गोलंदाजी करताना दिसला.

विराटला काही करुन न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल.

नेटमध्ये हार्दिकनं गोलंदाजी केल्यानं टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.

कोहली हार्दिकला संघात घेणार की त्याला त्या सामन्यातून डावलणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे…
Esakal