
कडाळा करी
कडाला करी हि मसालेदार डिश आहे. यात नारळ आणि मसाल्याचा वापर भरपूर केला जातो. याला अप्पमसोबत परतले जाते.

चियारा थोरन
चीरा थोरनला बनवण्यासाठी तांदुळ, मिरची, कडी पत्याचा तडका लावला जातो. यात लाल साग आणि नारळाचा वापर केला जातो.

मोरू करी
हि डिश बनवताना यात नारळ आणि मसाल्याची पेस्ट घातली जाते. यात ताकाचा वापर केला जातो.

मलबारी परोटा
मालाबारी परोट्टा म्हणजे रोटी. यात मैदा, मिठ,तेलाचा वापर केला जातो. याला नारळाची करी आणि तुपासोबत परतले जाते.

तुपाचा भात
गरम मसाला, कांदा, मिरचीला तुपाची फोडणी घातली जाते. यात धुतलेले तांदूळ, गरम पाणी घालून भात शिजवला जातो.

पुट्टू
उकडलेले तांदुळ आणि नारळापासून हा पदार्थ तयार होतो. केरळची ही प्रसिध्द डिश आहे.
Esakal