आज भारताची लढत न्युझीलंड सोबत आहे, त्या सामन्याकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. आजच्या दिवशी भारताला काही करुन विजय मिळवावाच लागेल. भारत जिंकला नाहीतर त्यांच्या या स्पर्धेतील अडचणी वाढणारेतविराट कोहलीचा संघ आज जिंकणार की…..रोहित शर्माला मोठी खेळी करावी लागेल….हार्दिक पांड्याची आज कसोटी असणार आहे….